अनेक कलाकारांची दुसरी पिढी आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत इंडस्ट्रीत पदार्पण करतेय....या तरुण कलाकारांच्या यादीतवर आज एक नजर टाऊयात...
ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे मराठी सृष्टीतलं सर्वात देखणी जोडी....... ऐश्वर्या नारकर यांच्या अभिनयाचं जेवढं कौतूक होत त्याहून अधिक त्यांच्या सौंदर्याची चर्चा होते.... अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर या दोघांना एक मुलगाही आहे त्याचे नाव अमेय नारकर अमेय मराठी सृष्टीत फारसा सक्रिय नाही आहे... तरी त्याला नृत्याची विशेष आवड आहे. दिसायला अतिशय देखणा असलेला अमेय भविष्यात कलाक्षेत्रात आल्यास वावगे ठरायला नको.... अमेय नारकर सिंगल नसून त्याला गर्लफ्रेंड देखील आहे.... आज याच कारणामुळे अमेय सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे.

#Lokmatcnxfilmy #Gautamideshpande #Ameynarkar #Virajaskulkarni #Celebritykids #Ashutoshgokhale
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber